October 20, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्री, फातिमा शेख यांच्या जयंती निमित्ताने विचार उत्सव व समता संघर्ष संघटनेची शाखा समता संघर्ष सांस्कृतिक...

केडीएमसी मुख्य उद्यान आधीक्षकांची भेट कल्याण कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालयाला लागुन असणाऱ्या ऐतिहासिक सुभाष मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे....

महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा कल्याण शिवछत्रपती पुरस्कार मिळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ग्रामीण भागातील मुलांनी मैदानाची मागणी केली तर ती...

कल्याण ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्याहस्ते कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी...

शिवसेनेच्या उंबर्डे - कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  कल्याण कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या...

केडीएमसी व फोर्टीस रुग्‍णालय यांच्या संयुक्त विदयमाने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन  कल्याण केडीएमसीच्या स्थायी समिती सभागृहात पत्रकार दिन उत्साहात संपन्न...

कल्याण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला व्हाईस आँफ मिडिया...

कल्याण महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकविरा पालखी समजल्या जाणाऱ्या पालखीला कल्याणमधून आज सुरवात झाली आहे. कल्याण पूर्वेतील तिसगांव ते एकविरा पालखी...

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शाळा भरविण्यात आली. पोलिसांचे काम, पोलिसांकडे असलेली हत्यारे, याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोलीस रेझिंग...