April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण : झारखंड (रांची) येथे स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 4 थ्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये...

कल्याणकर धावपटूंनी केली यशस्वी वेळेत पुर्ण कल्याण : जगात सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशा दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन मध्ये यावर्षी...

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आयोजन कल्याण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत श्री महाकालेश्वर मंदिर वाडेघर कल्याण पश्चिम येथे आयोजित...

उल्हासनगर एसएसटी महाविद्यालयातील खेळाडू विविध स्पर्धांमध्ये दैदिप्यमान कामगिरी बजावत आपले आणि महाविद्यालयाचे नाव सगळीकडे झळकवत असतात. वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवत...

निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाची प्रयत्नांची पराकाष्ठा  अंबरनाथ महाराष्ट्र राज्याच्या विजेचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने राबविल्या...

बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा करणार कोरिओग्राफी मुंबई असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करणारी मीरा जोशी आता आठ वर्षांच्या दीर्घ काळानंतर कोरिओग्राफर म्हणून...

उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे जीवनदीप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन   टिटवाळा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी एक व्रत असते,...

उल्हासनगर विधानसभा, विधान परिषदेचे कामकाज कसे चालते, अधिवेशनात जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने मांडले जातात, त्यावर कशी चर्चा होते याबाबतीत विद्यार्थ्यांना...