October 20, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

अनागोंदी कारभाराबाबत नरेंद्र पवार करणार राज्य सरकारकडे चौकशीची मागणी 5 ऑगस्टला बाजार समिती लाक्षणिक बंद ठेवण्याची केली घोषणा कल्याण कल्याण...

कल्याण पूर्वेतील नूतन विद्यालय येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखा तर्फे कार्यक्रम घेण्यात आला. लैंगिकता प्रबोधन सप्ताह या अंतर्गत...

  'नृत्यकला निकेतन'च्या विद्यार्थीनींचा जागतिक विक्रम : महाराष्ट्र गीतावर भारतनाट्यमचे सादरीकरण -.  नृत्याची नोंद  'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हा तर भरतनाट्यमचा...

कल्याण शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद पूष्प पहिलेचे नियोजन १ जुलै...

सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता...

कल्याण मोदी @९ या अभियाना अंतर्गत सेवा,सुशासन,आणि प्रगतीच्या वाटेने देश पुढे जात आहे. मोदींनी केलेल्या लोकोपयोगी योजना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत...

कल्याण येथील अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटने शैक्षणिक वाढीच्या बाबतीत मोठी उंची गाठली आहे. अशीच एक उपलब्धी म्हणजे, अचिव्हर्स...

कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्ताचे रुंदीकरण करण्यात येणार असून सुमारे 1800 लोकांच्या घरावर, उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या दुकानांवर बुलडोझर फिरविण्याची तयारी...

संकलित केलेले साहित्य आदिवासी पाड्यात वितरित करणार कल्याण केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ मे २०२३ ते ५ जून...