April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

करोडो रुपये खर्च करून केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कल्याण प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या नुतनीकरणाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन...

२५ वर्षांनंतर झाली मित्र-मैत्रिणींची अनोखी भेट; आठवणींना दिला उजाळा कल्याण ‘अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवूनी जाती’या स्मृतींना उजाळा देण्यासाठी...

ठाणे महाराष्ट्राच्या 56 व्या निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर बिडकीन डीएमआयसी येथील मैदानावर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी...

म्हैसकर स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या तरणतलावात रंगणार स्पर्धा डोंबिवली खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या डोंबिवली जिमखाना, म्हैसकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने...

अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचा पुढाकार कल्याण अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्याच्या डॉक्टर होणाऱ्या मुलीसाठी 50 हजारांची...

उल्हासनगर  महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग,मंत्रालय,राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना...

कल्याण कायद्याने वागा लोकचळवळ आयोजित बहुचर्चित फातिमाबी-सावित्री उत्सव व फातिमाबी-सावित्री पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, २८ जानेवारी रोजी पश्चिमेतील के. सी....

प्रेस क्लब, कल्याणच्या वतीने पत्रकार दिन साजरा कल्याण पत्रकारांसाठीचे कायदे-निकष बदलण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली असून त्यासाठीची...

कल्याण शासन निर्देशानुसार १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विशेष गोवर लसीकरणाची पहिली फेरी राबविण्यात...

कल्याण चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही दिवसांत अटक करणाऱ्या महात्मा फुले चौक पोलिसांचा भाजपा महिला...