April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

'भाल गुरुकुल' च्या विद्यार्थिनींनी पटकावला दुसरा क्रमांक कल्याण भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय नौदलाच्या "भारत का गर्व" या कार्यक्रमांतर्गत शालेय...

75 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप मुंबईसह महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी हरियाणा ‘स्वतःला शांती व प्रेमाचे प्रतिरूप बनवून अवघ्या...

कल्याण लेखकाची प्रतिभासृष्टी वाचकांसमोर मांडल्यामुळे वाचकांच्या मनोशिखरावर त्याचे परिणाम होत असतात. म्हणून प्रभावी व्यक्तीचित्रण,वातावरण निर्मिती,रोमांचक वातावरणशैली, संवादशैली, वास्तवदर्शी पात्रांचे चित्रण...

जगातील सर्वात उंचावरील गुरुद्वारासमोर केले नृत्य आजूबाजूला बर्फाच्छादित डोंगर, उणे ३ अंश सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनची खालावलेली पातळी अशी खडतर आव्हाने...

कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात स्मारक स्वरुपात भारतीय नौदलाची युध्द नौका टी-८० विराजमान करण्याबाबत भारतीय नौदल आणि एसकेडीसीएल यांच्या...

आता एकाच छताखाली रूग्णांना मिळणार तज्ञ डाँक्टरांचा सल्ला  कल्याण रुग्णाचे वेळीच निदान आणि उपचार मिळाल्यास बरे होण्याची शक्यता वाढते. अनेकदा...

कल्याण विनोद म्हणजे विनोदी साहित्याच्या बागेतील फुलं, पानं, एकत्रित करून केलेला एक सुंदर गुच्छ असे उद्दगार सार्वजनिक वाचनालय कल्याण पु....

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका तसेच गायत्री विद्यालय या दोन्ही ठिकाणी खूप कचरा पडत असे. हि बाब लक्षात घेऊन सहयोग सामाजिक संस्था...

कल्याण ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अंतर्गत महाराष्ट्र एनसीसी कॅडेट्सचा रोउरकेला, ओडिसा येथे दहा दिवसाचा कॅम्प झाला.  कॅम्पमध्ये एनसीसी  कॅंडिडेट्स, महाराष्ट्रातून...

कल्याण देशाच्या संरक्षणासाठी अनेक मिसाईल बनविणारे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न व अनेक पुरस्कारांनी सन्मानीत डॉक्टर ए. पी....