April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

स्मार्टसिटीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आपचा आरोप कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्टसिटीतील सिमेंट काँक्रीटच्या स्मार्ट रस्त्याला अवघ्या दोन महिन्यातच तडे गेले...

कल्याण 'ड्रायव्हर डे'चे औचित्य साधत इंडियन ऑईल आणि डी. एच. एल यांच्या सहकार्याने आणि हमसफर ड्राईव्ह सेफ्टी फाउंडेशन, अपलिफ्ट म्युचल,...

मुंबई  १६ ते २० नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत होणाऱ्या ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ निरंकारी सद्गुरु...

कल्याण सुभेदार वाडा कट्टा आणि इनरव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोदक महोत्सव आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....

कल्याण गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज गौरी गणपतीला निरोप देण्यात आला. कल्याण डोंबिवली शहराच्या मधोमध असलेल्या ९०...

कल्याण दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन कल्याणमधील डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिंदेश सिंग या तिघा स्पर्धकांनी यशस्वीपणे पूर्ण करत नवा...

पालिका आयुक्त, पोलीस उपायुक्तांनी केली गणेश घाटाची संयुक्त पाहणी कल्याण यंदाच्या गणेशोत्सव विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने जय्यत तयारी केली असून...

कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत महापालिका कर्मचा-यांबरोबरच नागरिक, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था यांनी देखील सहभागी होऊन कल्याण डोंबिवली परिसर...

कल्याण सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कल्याण मधील हेल्पिंग हँण्ड या संस्थेला अमर हिंद संस्थेच्या वतीने अमरऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आला...

ठाणे संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, कळवा येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये कळवा परिसरातील २०६...