April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

मुंबई हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार...

उल्हासनगर संत निरंकारी मिशनचे ज्येष्ठ पूज्य गुलाबचंदजी निरंकारी यांनी नुकतेच रविवारी सकाळी पाच वाजता आपल्या नश्वर देहाचा त्याग करून निराकार...

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव कल्याण दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला असून कल्याण पूर्वेतील साई इंग्लिश हायस्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा...

प्लास्टिक बंदीची कारवाई काटेकोरपणे करण्याचे आयुक्तांचे निर्देश कल्याण केंद्रशासन व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार महापालिका क्षेत्रात एकल वापराच्या प्लास्टिकवरील...

कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आंबिवली येथील वन जमिनीवर सुमारे 40 एकर जागेवर वनराई साकारली असून जैवविविधता उदयान उभारले आहे. या...

कल्याण राज्यातील विविध १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली...

स्मार्ट सिटी अभियानाच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम कल्याण केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात...

कल्याणमध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सची स्थापना कल्याण कल्याणमध्ये रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सची स्थापना करण्यात आली असून रोटरी क्लब...

मुंबई कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा दि. २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २ हजार...

कल्याण भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने अमेच्युअर कबड्डी असोसिएशन हरयाणा यांच्यावतीने २१ जुलै ते २४ जुलै या कालावधीत ६९ वी...