भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून गेल्या 75 वर्षांत भारताने आपली वेगळी...
कल्याण ‘आपले जीवन परोपकारासाठी वेचल्यानेच त्याचे मोल वाढते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन ठाकुर्ली येथे ७३...
पाहणी दौ-यात कामचुकार आढळलेल्या कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई कल्याण केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी सकाळी कल्याणमधील हजेरी शेड्सची पाहणी...
आपत्ती काळात करणार नागरिकांना मदत कल्याण बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात देखील प्रथमच बाहय यंत्रणेद्वारे १५ महिला...
मोफत धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन उल्हासनगर ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या उद्घोषातून प्रेरणा घेत संत...
माजी आमदार सुभाष भोईर कल्याण शिवसेनेने अनेक हिवाळे, पावसाळे बघितले. अनेक बंडखोरांनी शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रयत्न केला. मात्र तो कधीही...
मुंबई राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत...
नवनियुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे कल्याण शहरातील स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था यांचेकडे प्राध्यान्याने लक्ष पुरविणार असे प्रतिपादन नवनियुक्त महापालिका आयुक्त...
कल्याण महाराष्ट्रात वाढलेल्या वीज दराच्या विरोधात आज आम आदमी पार्टी तर्फे तालुका, शहर व जिल्हा पातळीवर राज्यव्यापी शांतीपूर्ण निषेध आंदोलन...