October 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

नवी दिल्ली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण...

कल्याण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित...

कल्याण सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने नेरुळ जिवन ज्योती आशालय या अनाथश्रमात जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली. यावेळी...

कल्याण गेली ५१ तास पाणी नसल्याने एमआयडीसी निवासीसह आजूबाजूच्या गावातील त्रस्थ नागरिक आपल्या मागण्या घेऊन एमआयडीसी कार्यालयावर आज धडकले. कार्यकारी...

महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना यश कल्याण कोविड काळात केलेल्या सर्वेक्षणाचा मोबदला आशा सेविकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून...

कल्याण मी याला ओळखतो, तीन वेळा याला उचलायला याच्या घरी गेलो आहे असे बोलणाऱ्या पोलिसावर गुन्हेगाराने चाकूने वार केल्याची धक्कादायक...

  अंबरनाथ अंबर भरारी, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित सातव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवा या...

कल्याण मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या उद्योजक विकास प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत समाजातील बेरोजगार युवक-युवतीना उदयोजक विकास प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमातील नव-...

अजिंठा फाउंडेशनने घेतली पालिका आयुक्तांची भेट कल्याण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिमेत असलेल्या माता रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाईंचा पूर्णाकृती...

नवी दिल्ली महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 9...