October 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

मुंबई मागासवर्गीय आरक्षणासाठी समर्पित आयोग नेमल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. ओबीसींसाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाचे अधिकार काढून घेऊन हा...

कल्याण २७ गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिल्या....

डोंबिवली पुस्तके वाचताना त्याची नीट हाताळणी व्हावी या उद्देशातून डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त येथील सर्वेश सभागृहात दोन...

पाणी प्रश्नाबाबत मनसे - भाजपा एकत्र केडीएमसीवर तहान मोर्चा   कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील पाण्यावरून राजकारण तापले असून आज मनसे...

चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडा संकुल येथे दिनांक १६ ते दिनांक १८ एप्रिल दरम्यान लंगडी असोशिएशन ऑफ महाराष्ट्राच्या मार्गदर्शनाखाली लंगडी असोशिएशन...

कल्याण अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धा मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठात प्रथमच झालेल्या रग्बी स्पर्धेत ५००...

कल्याण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त कल्याणमध्ये विविध प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले. पत्रीपूल येथे स्नेह वर्धक...

ठाणे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांच्या मातोश्री शकुंतला जाधव (वय ७९) यांचे आज दुःखद निधन...

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन   कल्याण कल्याण पूर्व भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे...