October 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

भारतरत्न, प्रज्ञासूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानयोगी, परिवर्तनाचा अग्रदूत, सामाजिक समतेचा महानायक, महामानव, घटनाकार, बॅरिस्टर, कायदेपंडीत, विश्वरत्न, शोषितांचे, वंचितांचे कैवारी, समाजशास्त्रज्ञ,...

कल्याण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णाकृती स्मारकाचे भूमिपूजन मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते तसेच...

युवा सेनेचा कल्याण पूर्वेतील महाविद्यालयात उपक्रम कल्याण मराठी भाषेला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची हजारो पोस्ट कार्ड आज युवा...

कल्याण अभिनव विद्यालय, एमआयडीसी, डोंबिवली या शाळेत आज सिनियर केजी बालवाडीच्या विद्यार्थ्यांची आंतरशालेय स्तरावरील प्रयोगासहित विज्ञानाची कार्यशाळा आयोजित केली होती....

कल्याण सुप्रसिद्ध तबला, ढोलकी वादक अशोक कदम (६०) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सहवास...

कल्याण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रामक रुप घेतांना दिसतेय. आज कल्याण पूर्व येथे शिवसेनेच्या वतीने...

कल्याण संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर भोसले व ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश देसाई यांच्या...

डोंबिवली एमआयडीसी औद्योगिक आणि निवासी भागातून सर्व्हिस रोडचा कडेने भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल वाहून नेणारी उच्च दाब...

अंमलबजावणी व नियंत्रणासाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित मुंबई सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक...

अयन:- उत्तरायण ऋतु:- वसंत संवत्सर:-शुभकृत मास:- चैत्र पक्ष:- शुक्ल तिथी:- पंचमी वार:- बुधवार नक्षत्र:- रोहिणी आजची चंद्र राशी:- वृषभ सूर्योदय:-६:२८:३३...