October 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीवर परिमाण ठाणे नाशिक येथून ठाण्याच्या बाजारात द्राक्षे घेऊन दाखल झालेला टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर चढल्याने बुधवारी पहाटेच्या...

मुंबई दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम दिनांक १७ मार्च २०२२  रोजी जारी झाला असून आता यापुढे...

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिले निवेदन कल्याण कल्याण शहरातील सध्याची वाढत्या लोकप्रतिनिधींची संख्या आणि राजकीय नेत्यांची कल्याणात वाढती गजबज बघता शासकीय विश्रामगृहामध्ये...

निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनेचा उपक्रम सूचना पाठविण्याचे केले आवाहन कल्याण आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी राज्यातील प्रत्येक महानगरपालिका...

विज्ञान असते त्याच्या मागे सांगे शाहु वाणी संविधानिक मूल्यांच्या आधारे जागर विज्ञानाचे ३५० प्रयोग पुर्ण कल्याण कल्याणमधील शाहीर स्वप्निल शिरसाठ...

अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- कृष्ण तिथी:- त्रयोदशी वार:- बुधवार नक्षत्र:- शततारका आजची चंद्र राशी:- कुंभ सूर्योदय:-६:३४:२३...

मुंबई पैगंबर बिल संसदेत सादर झाले असून ती आता हाऊसची प्रॉपर्टी झाली आहे. तसेच संसदेने अशा प्रकारच्या कायद्याची गरज असल्याचे...

सहयाद्री रॉक ऍडव्हेंचरची साहसी कामगिरी कल्याण इतिहासात पहिल्यांदाच नवरा-नवरी या दोन सुळक्यांवरून झिप्लायनिंग करत कल्याणच्या सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर या साहसी...

अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- कृष्ण तिथी:- द्वादशी वार:- मंगळवार नक्षत्र:- धनिष्ठा आजची चंद्र राशी:- कुंभ सूर्योदय:-६:३४:२३...

डोंबिवली काटई नाका परिसरात असलेले एटीएम फोडताना मानपाडा पोलिसांनी चोरट्याला रंगेहात पकडले आहे. शटर बंद असणाऱ्या एटीएम मशिनच्या गाळ्यातून ड्रील...