October 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

शिवजयंती मिरवणुकीत शिवसेना रामबाग शाखेचा भावना व्यक्त करणारा चित्ररथ कल्याण कोरोना महामारीत जनतेची सेवा करताना कल्याण शिवसेनेचे जे शिलेदार मृत्युमुखी...

अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- कृष्ण तिथी:- तृतिया/चतुर्थी वार:- सोमवार नक्षत्र:- स्वाती आजची चंद्र राशी:- तूळ सूर्योदय:-६:३९:५२...

चवदार तळे सत्याग्रह वर्धापनदिनी महाड येथे हजारोंची उपस्थिती अलिबाग जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २०...

ठाणे वागळे इस्टेट येथील मेंटल हॉस्पिटलच्या परीसरातील कक्ष क्रमांक-१९ जवळ सुकलेल्या झाडाची फांदी पडल्याची घटना रविवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास...

ठाणे ठाणे महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलला धडकलेल्या कारला मागून येणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावर माजिवडा ब्रीजजवळ रविवारी सकाळी...

ठाणे कर्नाटक येथून विरारला टोमॅटो लोड करून ठाण्यातील घोडबंदर रोडकडे निघालेला ट्रक दुभाजकाला धडक देत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गायमुख गावाजवळ...

अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- कृष्ण तिथी:- द्वितीया वार:- रविवार नक्षत्र:- चित्रा आजची चंद्र राशी:- तूळ सूर्योदय:-६:४१:३१...

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कर चुकविणाऱ्‍यांविरूद्ध विशेष मोहीम मुंबई खोटी बिले देऊन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र...

अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- कृष्ण तिथी:- प्रतिपदा वार:- शनिवार नक्षत्र:- हस्त आजची चंद्र राशी:- कन्या सूर्योदय:-६:४१:३१...

अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर संवत्सर:-प्लव मास:- फाल्गुन पक्ष:- शुक्ल तिथी:- पौर्णिमा वार:- शुक्रवार नक्षत्र:- उत्तरा आजची चंद्र राशी:- सिंह सूर्योदय:-६:४३:३८...