April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण कल्याण पूर्वेच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून "काय हवंय...?" या ठळक मथळ्याखाली होर्डींग लावण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या...

दोघा मुलींच्या शिक्षणाचा खर्चही शिवसेना उचलणार कल्याण शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली...

शिवसेना आमदार आणि शहर प्रमुखांनी केले पाटील कुटुंबीयांचे सांत्वन  टिटवाळा शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची...

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचेही भूमिपूजन कल्याण कल्याण पश्चिम मतदारसंघातील अटाळी गावात उभारण्यात आलेल्या आगरी कोळी समाजाच्या शिल्पाचे लोकार्पण करण्यासह आमदार विश्वनाथ...

आमदार विश्वनाथ भोईर यांची अधिवेशनात मागणी कल्याण चोहोबाजूंनी विस्तार होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली...

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय कल्याण  हवामान खात्यानं मुंबई आणि उपनगरात पावसाचा रेट अलर्ट जाहीर केल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे जिल्ह्यातील १...

कल्याणच्या गांधारी गणेशघाट परिसरात घडली होती घटना कल्याण निर्माल्य टाकण्याच्या निमित्ताने गांधारी नदीकिनारी गेलेल्या आणि नंतर नदीमध्ये वाहून जाणाऱ्या महिलेचा...

कल्याण अचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, कल्याणने चौरे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शौचालये बांधून एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती...

शिवसेनेच्या उंबर्डे - कोळीवली विभागीय शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कल्याण दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरची पहिली...

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ कल्याण शहरातील अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे धडक कारवाई करावी, असे निर्देश...