October 20, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

मुंबईतील ‘डबेवाला भवन’चे उद्घाटन मुंबई बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले...

तहसीलदार युवराज बांगर यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी कल्याण जुन्या मुंबई पुणे महार्गावरील दहिसर ते शिळफाटा दरम्यान महामार्गालगत प्रचंड अतिक्रमण झाली...

संवत्सर:- प्लव अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशीर मास:- फाल्गुन पक्ष:- शुक्ल तिथी:- चतुर्थी वार:- रविवार नक्षत्र:- अश्विनी सूर्योदय:- ६:५०:५० सूर्यास्त:- १८:४२:१५...

व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने २५ सीसीटीव्ही कॅमेरे कल्याण कल्याण शहर ज्वेलर्स असोशिएशनच्या वतीने शहरातील महत्वाच्या ठिकाणी २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत....

आधारवाडी चौकात भेट देऊन नरेंद्र पवार यांनी केली सिग्नल व रस्त्याची पाहणी कल्याण पश्चिममधील आधारवाडी चौक येथील नवीन कार्यरत झालेल्या...

कोणताही करवाढ नसलेला केडीएमसीचा अर्थसंकल्प सादर १७७३.५६ कोटी जमा व १७७२.५० कोटी खर्चाचे आणि १०६ लक्ष शिलकीच्या अर्थसंकल्पाला आयुक्तांची मंजुरी...

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय ठाणे राज्यात कोरोना निर्बंध शिथील करण्यासाठी गुरुवारी जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या निकषांमध्ये महापालिकेला स्वतंत्र...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक कल्याण जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक झाला...

कल्याण मार्च ६ रोजी निसर्ग अभ्यासक जया वाघमारे यांनी भोपर येथे पक्षीनिरीक्षण उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाचे मार्गदर्शक निसर्ग...