April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसरघर येथे डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. भरत...

सायबर तज्ञांनी केले "ऑनलाइन होणारी फसवणूक" बाबत मार्गदर्शन कल्याण कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांनी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविले असून सायबर तज्ञ...

उल्हासनगर  महाविद्यालयीन तरुणाईचा आवडीचा महोत्सव म्हणजे विविध आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा. यात तरुणाई त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करीत असतात. नुकत्याच आझादी...

डोंबिवली खंबाळपाडा नाल्यातून आज सकाळपासून पांढऱ्या रंगाचे सांडपाणी सोडण्यात आले आहे. या सांडपाण्यामुळे डोळे चुरचुरत आहेत व डोळ्यात आग होत...

देशभरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान, मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे डोंबिवली  निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आज देशभरात १६ राज्यांतील ६१...

ठाणे दमणवरुन घोडबंदर रोड मार्गे न्हावाशेवा येथे औषधांचे बॉक्स घेऊन निघालेला कंटेनर गायमुख जकात नाकाजवळ उलटल्याची घटना बुधवारी दुपारी अडीचच्या...

आतापर्यंत पाच हजारांहून अधिक पुस्तकांची विक्री डोंबिवली डोंबिवलीतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रंथोत्सवात आतापर्यंत पाच हजारांहून अधिक पुस्तकांची...

बीपीएस येथे पक्ष्यांचे छायाचित्र काढताना पराग वर्षा विष्णू सकपाळ भांडुप पंपिंग स्टेशन (बी. पी. एस) पक्षी निरीक्षण केंद्र हे मुंबईच्या...

संवत्सर:- प्लव अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर मास:- माघ पक्ष:- कृष्ण तिथी:- सप्तमी वार:- बुधवार नक्षत्र:- विशाखा आजची चंद्र राशी:- तुळ/वृश्चिक...