October 20, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण  वाऱ्याने हेलकावे घेणाऱ्या गवतावर दाणे टिपणारे पक्षी, माळरानात छोट्या कीटकांच्या आणि धान्याच्या शोधात व्यस्त असणारे पक्षी, एखाद्या झाडावर बसून...

खडकपाडा पोलिसांनी पाच तासात केला हत्येचा उलगडा कल्याण एका मुलीवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादातूनच अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार...

कल्याण तुतारी, ठिबकेवाली तुतारी, शेकट्या, काळ्या डोक्याचा शेकाटी, रोहित, निळ्या शेपटीचा वेडा राघू, सरडमार गरुड, दलदली भोवत्या ऐकलीत कधी ही...

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेनाही मोर्चात सहभागी कल्याण रस्त्यात ठिय्या मांडत महाविकास आघाडीने कल्याण पूर्वेत शुक्रवारी सकाळी  आंदोलन केले....

कल्याण पूर्वेतील साकेत महाविद्यालयाच्या कान्फरेन्स हॉलमध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांची 'सायबर अवेरनेस' आणि बालकांसंदर्भात होणारे सायबर गुन्हे,...

डोंबिवली पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित, चौथ्या पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन २०२२ सोहळ्याचे उद्घाटन पुस्तक प्रेमी अभिनेते अविनाश नारकर यांनी नुकतेच...

संवत्सर:- प्लव अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर मास:- माघ पक्ष:- कृष्ण तिथी:- नवमी वार:- शुक्रवार नक्षत्र:- ज्येष्ठा आजची चंद्र राशी:- वृश्चिक/धनु...

मुंबई विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी...

कल्याण भुवनेश्वरकडून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून सुमारे साडे पाच लाख रुपये किमतीचा तब्बल ५५ किलो गांजा कल्याण आरपीएफने...