April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

ठाणे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हददीत स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरुस्ती करीता वाहतुक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे....

२८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे आवाहन ठाणे जिल्ह्यात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता आर.टी.ई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश...

दा. कृ. सोमण यांनी आकाशातील आश्चर्ये उलगडून दाखविली डोंबिवली अशक्य हा शब्द विज्ञानात नाही आणि जगात चमत्कार नावाची गोष्ट नाही....

किसननगरमधील शिवसैनिक भाजपात ठाणे राज्याचे नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाने`होम ग्राऊंड' वरच जोरदार धक्का दिला आहे....

महाराष्ट्र संघातही निवड ठाणे पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनतर्फे शुक्रवारी १८ फेब्रुवारीला पार पडलेल्या ४८ व्या खुल्या राज्यस्तरीय सिनियर्स...

अचिव्हर्स महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ न्यु कल्याणचा उपक्रम कल्याण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अचिव्हर्स महाविद्यालय आणि रोटरी...

कल्याण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज, सुराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीनिमित्त कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी...