April 22, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण गेल्या ३६ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळाच्या विद्यमाने या वर्षीच्या शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन...

सहजानंद चौकात वाहतूक पोलिसांचे नो एंट्रीकडे दुर्लक्ष कल्याण कल्याण शहरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत....

दा. कृ. सोमण करणार आकाशातील दहा आश्चर्याचा उलघडा डोंबिवली  जमिनीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आकाशाबद्दल कमालीचे आकर्षण असते. याच कुतुहलातून विकसीत...

संवत्सर:- प्लव अयन:- उत्तरायण ऋतु:- शिशिर मास:- माघ पक्ष:- कृष्ण तिथी:- द्वितीया वार:- शुक्रवार नक्षत्र:- पूर्वाफाल्गुनी आजची चंद्र राशी:-सिंह/कन्या सूर्योदय:-०७:००:३४...

डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमीपूजन डोंबिवली बृहन्मुंबई महानगरपालिकेप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सीबीएसईच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात, असे प्रतिपादन...

कल्याण  केंद्र शासन, राज्य शासन व स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याजवळील...

ठाणे पार्क केलेल्या कारला आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौक येथे घडली. या आगीत कारचे किरकोळ नुकसान...

ठाणे भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने चाललेल्या कारने मागून कंटेनरला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्ग घडली....

ठाणे ठाण्यातून कल्याणच्या दिशेकडे चाललेल्या एका ट्रकमधील चिखल रस्त्यावर पडल्याने गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्ग काही मिनिटांसाठी रोखला गेला....

मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर : मुख्यमंत्री ठाकरे ठाणे देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणे दरम्यान सुरु झाली....