April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

ठाणे ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार ०५ फेब्रुवारी ते सोमवार ०७ फेब्रुवारी दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष ७२ तासांचा...

ठाणे ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'' अंतर्गत ठाणे स्मार्ट सिटी लि.आणि ठाणे महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत गजानन दुधनकर यांनी प्रथम...

वर्तकनगर पोलिसांची कामगिरी ठाणे फोन पे ॲपव्दारे देशातील विविध शहरातील ज्वेलरी शॉप व हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर...

दहा नगांची किंमत पंधरा लाख ठाणे दुर्मिळ प्रजातीचे संरक्षित वन्यजीव सांबर आणि चितळ यांची शिंगे विक्रीसाठी आलेल्या शुभम देविदास शिंदे...

कल्याण गत दोन वर्षांपासून कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या. मुले ऑनलाइन अभ्यासामध्ये व्यस्त असतानाच आता शाळेची घंटी वाजली असून सर्व...

कल्याण मलंगगड परिसर हा गवताळ प्रदेश आणि लहान-मोठे पठार या अधिवासाने समृध्द आहे. विविध प्रकारचे सरीसृप, फुलपाखरे, पक्षी येथे पाहायला...

मुंबई मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  याबद्दलची माहिती...

कल्याण शुक्रवार ते रविवार दरम्यान मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या (KDMT)...