April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला KDMC ने आगळे वेगळे नयनरम्य असे गिफ्ट कल्याण डोंबिवलीकरांसठी दिले...

कल्याण यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी KDMC क्षेत्रातील नागरिकांसाठी महापालिकेने ५४ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये ५ लसीकरण केंद्रावर...

साकेत मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम ठाणे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या बुधवार, २६ जानेवारी रोजी येथील साकेत मैदानावरील पोलिस क्रिडा...

नवी दिल्ली अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ जाहीर...

१५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत कल्याण कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ६ अट्टल गुन्हेगारांना अटक...

कल्याण शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने कल्याण येथील श्री गजानन...

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आनंदवाडी झोपडपट्टीवासीयांची भेट   कल्याण झोपडपट्टीवासियांनी जर ठरवलं तर पूर्ण भारतातील रेल्वे बंद होईल...

कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या १९८५ साली झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या...

मानपाडा पोलिसांची कामगिरी डोंबिवली पाच वर्षापासून फरार असलेला आणि मोक्का लागलेल्या हसनैन गुलाम सैय्यद उर्फ इराणी (२८) या सराईत गुन्हेगाराला...