April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

डोंबिवली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना डोंबिवलीत घडली आहे. सत्यम मौर्य...

कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन...

विजया यांच्या हत्येचे गूढ उकलले डोंबिवली दागिन्यांच्या मोहापायीच विजया बाविस्कर (५८) यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर...

डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर चौकात असलेल्या आनंद शीला या सोसायटीमध्ये राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस...

कल्याण कल्याणच्या महेश पाटील यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे.        ठाणे जिल्हा हौशी शरीर...

टीम परिवर्तनची सामाजिक बांधिलकी कल्याण समाजातील वंचित आणि गरजु, दुर्लक्षित घटकांपर्यंत त्यांना आवश्यक अशा गोष्टी टीम परिवर्तन वेळोवेळी पुरवत असते असाच एक...

व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरण कल्याण खंडणी प्रकरणात एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याला...

डोंबिवली रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या रुक्ष भिंतीना बोलके करण्याचे काम KDMC ने हाती घेतले आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक...

कल्याण KDMC क्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्या ७७९ व्यक्तींकडून ३ लाख ८९ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात...