December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण : 3 जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत केले जाणार आहे. यासाठी सन २००७ किंवा...

कल्याण : तूर्कीची राजधानी इस्तंबूल येथे झालेल्या एशियन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ मध्ये कल्याणचा सुपुत्र अक्षयकुमार प्रजापती याने चमकदार कामगिरी करत रौप्य...

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार - श्रमजीवी संघटनेचा इशारा कल्याण : मुरबाड तालुक्यात आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून...

कल्याण : वाहतुकीच्या नविन कायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली व नियम पाळण्याचे आवाहन करण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांतर्फे 'नो चलान डे' हा उपक्रम राबविण्यात...

कल्याण : शहरामध्ये माणुसकीची शाळा सुरु झाली असून शाहीर संभाजी भगत यांनी ही माणुसकीची शाळा घेतली. पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार येथे...

उल्हासनगर : मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी शूटिंग निवड चाचणी स्पर्धा ही तोलानी महाविद्यालय अंधेरी येथे पार...

स्पर्धेत आदिवासी संघाचा देखील सहभाग कल्याण : युवकांना खेळण्याची आवड निर्माण व्हावी व त्यांना संधी उपलब्ध व्हावी व त्यांच्यामधून अनेक खेळाडू...

कल्याण : महाराष्ट्र लंगडी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा लंगडी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवली लंगडी असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय पंच परीक्षा विद्यार्थी सहाय्यता प्रतिष्ठानचे...

कल्याण : बाईच्या डोक्यात जट निर्माण झाली की तिला देवीच्या, एखाद्या पीर बाबाच्या सेवेकरता सोडून द्यायचं असतं. तिने तिच्या सर्वसाधारण आयुष्याचा त्याग...