December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण : शहाड येथील सेंच्युरी रेयॉन व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी अंतर्गत रायते विभाग हायस्कूल येथे किशोरवयीन मुलींसाठी भव्य आरोग्य मार्गदर्शन शिबिर पार...

बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी चोरायचा दुचाकी डोंबिवली : बायकोसोबत मौज करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने दुचाकींची (Bike) चोरी करुन त्या विकणाऱ्या दीपक...

वाहतुकीच्या समस्येचा आराखडा तयार कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीसह शहरातील अनेक ट्राफिक जंक्शनवरील कोंडी फोडण्यासाठी वाहतूक जंक्शन तयार करण्याचे नियोजन...

कल्याण : भारताचे तिन्ही दलाचे पहिले प्रमुख बिपिन रावत हे काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर अपघातात शहिद झाले होते. या अपघाताने संपूर्ण...

नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याची दिली सूचना मुंबई/कल्याण : उल्हास नदीच्या काठावर मोहने आणि म्हारळ येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील...

मनसेमध्ये कल्याण पूर्वेला पहिल्यांदाच राज्यस्तरीय पद कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर कल्याण पूर्वेतील युवा कार्यकर्ते...

चार चित्रकारांच्या समूह चित्र प्रदर्शनाला आजपासून सुरवात मुंबई : चित्र म्हणजे दृक भाष्य. शब्दाविना साधलेला संवाद. असाच संवाद चित्र रसिकांसाठी...

कल्याण : अलीहसन जाफरी (२२, रा.आंबिवली) या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. सराईत गुन्हेगार असलेल्या अलीहसनचा चेन स्नॅचिंग...

कल्याण : एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतांना कल्याणमध्ये हाच ओबीसी आरक्षणाचा लढा मजबूत करण्यासाठी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी...

महाराजांचा ज्यांनी अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही - राष्ट्रवादीचा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला दुग्धाभिषेक...