८०० रिक्षांची तपासणी तर ८५ रिक्षांवर दंडात्मक कारवा कल्याण : वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या व जास्तीचे भाडे आकरणाऱ्या रिक्षा चालकांवर...
महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.
कल्याण : महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण या संस्थेकडे महापालिकेने ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला दोन पुरस्कार मिळाले असून, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड...
कल्याण : शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होता असताना आजपासून केडीएमसी क्षेत्रातील १ली ते इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांचेही वर्ग सुरू झाले...
कल्याण : गेली अनेक वर्षे मराठी भारती संघटना ही दादर स्थानकाचे नामांतर व्हावे यासाठी लढत आहे. अनेकदा पत्रव्यवहार करून ही...
कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला असून केडीएमसीच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक...