मुंबई मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याबद्दलची माहिती...
Year: 2022
कल्याण शुक्रवार ते रविवार दरम्यान मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकात मेगाब्लॉक दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या (KDMT)...
पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलवणार मुंबई डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक व अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र...
कल्याण रुवा फाउंडेशन आणि बिलियन हर्ट बिटिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालाजी हौसिंग सोसायटीमध्ये पौंगंडावस्थेतील मुलींचे...
संवत्सर :- प्लवअयन :- उत्तरायणऋतु :- शिशिरमास :- माघपक्ष :- शुक्लतिथी :- प्रतिपदा/द्वितीयावार :- बुधवारनक्षत्र :- धनिष्ठाआजची चंद्र राशी :-...
पॅनल पद्धतीने होणार निवडणूक४४ प्रभागापैकी ४३ प्रभाग त्रिस्तरीय.१३३ सदस्य सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार.६७ जागा महिलांसाठीसदस्य संख्येपैकी अनुसूचित जातीसाठी १३ जागा...
पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने होणार निवडणुका कल्याण कमागील दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या केडीएमसीच्या निवडणुकांचे बिगुल अखेर आज वाजले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका...
"वासूची सासू" पुन्हा रंगमंचावर..! अमेय रानडे 'अभिजात' निर्मित, 'व्यास क्रिएशन्स' प्रकाशित आणि 'प्रदीप दळवी' लिखित दर्जेदार कॉमेडी नाटक "वासूची सासू"...
'मौनम् सर्वार्थ साधनम्' कोणत्या राशीच्या लोकांसाठी आहे.. संवत्सर :- प्लवअयन :- उत्तरायणऋतु :- हेमंतमास :- पौषपक्ष :- कृष्णतिथी :- अमावस्यावार...
केडीएमसी व सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न कल्याण जगाची चिंता करणारा माणूस म्हणजे लेखक, पुस्तकांच्या वाचनाने माणूस श्रीमंत...