April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

महाराष्ट्र

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

कल्याण तबला गुरु वि. बी. अलोणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी साजरा होणारा ‘होरायझन इव्हेंट्स’ आयोजित ‘पेशकार’ हा कार्यक्रम कल्याणच्या आचार्य अत्रे...

कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पहिला ठाणे जिल्हा क्रीडा महोत्सव सांगता सोहळा दादासाहेब गायकवाड...

सामान्य दातांच्या समस्या, मदत कधी घ्यावी दैनंदिन जीवनाच्या धावपळीत, मौखिक आरोग्य अनेकदा मागे बसते, ज्यामुळे अनेक दंत समस्यांना सामोरे जावे...

मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास कल्याण कल्याण डोंबिवली शहरातील ज्येष्ठ पत्रकार स्वदेश मालवीय यांचे मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झाले. उपचारादम्यान...

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने रोजगार मेळाव्याचे आयोजन  कल्याण येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी रोजगार आपल्या दारी...

नागपूर महाराष्ट्राचा 57वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ...

कल्याण जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आधारवाडी येथील रोहिणी धोंडू हटकर (६९) यांचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. संस्थानच्या...

कल्याण राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्री, फातिमा शेख यांच्या जयंती निमित्ताने विचार उत्सव व समता संघर्ष संघटनेची शाखा समता संघर्ष सांस्कृतिक...

केडीएमसी मुख्य उद्यान आधीक्षकांची भेट कल्याण कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालयाला लागुन असणाऱ्या ऐतिहासिक सुभाष मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे....