April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

पंचांग

आजचे राशिभविष्य

आज दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२

संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिर
मास :- माघ
पक्ष :- शुक्ल
तिथी :- षष्ठी
वार :- शनिवार
नक्षत्र :- रेवती
आजची चंद्र राशी :- मीन/मेष
सूर्योदय :- ७:५:३४
सूर्यास्त :- १८:३३:०९
चंद्रोदय :- १०:४५:०८
दिवस काळ :- ११:२७:३४
रात्र काळ :- १२:३२:०६

आजचे राशिभविष्य

मेष :- तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा.

वृषभ :- नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील.

मिथुन :- दूरच्या नातेवाइकांकडून अनपेक्षितपणे सुवार्ता कानी येईल.

कर्क :- आज तुमच्याकडे पर्याप्त धन नसल्यामुळे पैशाची चणचण जाणवेल.

सिंह :- पूर्वी हाती घेतलेले काम आज पूर्णत्वास जाईल.

कन्या :- कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल.

तुळ :- आर्थिक उन्नती होण्याचा आजचा दिवस.

वृश्चिक :- अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली उर्जा आज खर्ची होईल.

धनु :- आजच्या स्वतःच्या व्यवहारात सरळपणा आणण्याची गरज आहे.

मकर :- आज अचानक धनलाभ संभवतो.

कुंभ :- आज वडीलधार्‍या माणसांचे सल्ले पाळा

मीन :- आज आरोग्य संबंधात तक्रारी जाणवतील.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.