संवत्सर:- प्लव
अयन:- उत्तरायण
ऋतु:- शिशिर
मास:- माघ
पक्ष:- शुक्ल
तिथी:- एकादशी
वार:- शनिवार
नक्षत्र:- आर्द्रा
आजची चंद्र राशी:-मिथुन
सूर्योदय:- ७:३:२२
सूर्यास्त:-१८:३५:४०
चंद्रोदय:- १४:५४:१६
दिवस काळ:- ११:३२:१८
रात्र काळ:- १२:२७:१५
आजचे राशिभविष्य
मेष रास:-मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा.
वृषभ रास:- कामाच्या ठिकाणी टंगळमंगळ केल्याने अधिका-यां कडुन बोलणी खावी लागतील.
मिथुन रास:- तुमच्या विनयशील वागण्यामुळे आज तुमचे कौतुक होऊ शकते.
कर्क रास:- कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा.
सिंह रास:- अनपेक्षित व्यक्तींकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील.
कन्या रास:- हाती घेतलेली कामे अनपेक्षितरित्या पूर्णत्वास जातील.
तुळ रास:- इतरांबद्दल मनात वाईट इच्छा धरल्यामुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल.
वृश्चिक रास:- व्यवसायातल्या नवीन तंत्रज्ञानाचा आज उपयोग होईल.
धनु रास:- आज कोणालाही उधारी देऊ नका.
मकर रास:- आज महत्त्वाचे व्यवहार शक्यतो टाळा.
कुंभ रास:- आज वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढतीची शक्यता.
मीन रास:- तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल पण उत्साह नियंत्रणात ठेवा.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.
आणखी बातम्या
आनंद मोरे कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी
हॉटेल मॅनेजर कि चेन स्नॅचर?
कमीत कमी खर्चात उपचाराची हमी