Power by The Web Cloud Media

Kalyan : मोदक महोत्सव स्पर्धेचे आयोजन

कल्याण

सुभेदार वाडा कट्टा आणि इनरव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने मोदक महोत्सव आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आणि स्पर्धा बुधवार, ७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता, लक्ष्मीनारायण मंदिर, टिळक चौक, कल्याण (पश्चिम) येथे होणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सोमवार, ७ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदवावे.

अधिक माहितासाठी ९३२३१७५५१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *