संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिर
मास :- माघ
पक्ष :- शुक्ल
तिथी :- प्रतिपदा/द्वितीया
वार :- बुधवार
नक्षत्र :- धनिष्ठा
आजची चंद्र राशी :- कुंभ
सूर्योदय :- ७:६:४२
सूर्यास्त :- १८:३१:१७
चंद्रोदय :- ८:३:४५
दिवस काळ :- ११:२४:३५
रात्र काळ :- १२:३५:९
आजचे राशिभविष्य
मेष :- दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल
वृषभ :- क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहाल.
मिथुन :- बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे आजचा प्रसन्न व आनंददायी दिवस.
कर्क :-कुटुंबासाठी वेळ द्या एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमाला जाण्याची संभावना.
सिंह :-अतिउत्साह आणि नको त्या महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकतात.
कन्या :-अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने आज आपला दिवस उत्साही असेल.
तुळ :- तात्पुरते कर्ज मागायला आलेल्या लोकांकडे आज निव्वळ दुर्लक्ष करा.
वृश्चिक :- वाहने जपून चालवा. तब्येतीची काळजी घ्या
धनु :-आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे.
मकर :-तुमच्या निष्काळजीपणामुळे तोटा निश्चित संभवतो.
कुंभ :-तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची काम करण्याची पद्धत यामुळे तुम्हाला निश्चित फायदा होईल.
मीन :- घरात भांडणे टाळा, भांडणातून तुमचेच नुकसान होऊ शकते.
वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.











Leave a Reply