Power by The Web Cloud Media

Today’s horoscope: आज दिनांक ०४ एप्रिल २०२२

पंचांग

अयन:- उत्तरायण

ऋतु:- वसंत

संवत्सर:-शुभकृत

मास:- चैत्र

पक्ष:- शुक्ल

तिथी:- तृतीया

वार:- सोमवार

नक्षत्र:- भरणी

आजची चंद्र राशी:- मेष

सूर्योदय:-६:३०:०१

सूर्यास्त:-१८:४७:०६

चंद्रोदय:- ७:४८:४७

दिवस काळ:-१२:१७:०४

रात्र काळ:-११:४२:१०

आजचे राशिभविष्य

मेष रास:-व्यावसायिक संपर्क प्रस्तापित करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.

वृषभ रास:-आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

मिथुन रास:-मौजमजा आणि विरंगुळ्याचा दिवस.

कर्क रास:- मागे घेतलेली उधारी आज फिटेल.

सिंह रास:- कोणाच्याही भावना आज दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

कन्या रास:-आज मोजकाच आहार घ्या तेलकट तिखट टाळा.

तुळ रास:-मनाची स्थिरता कायम ठेवून स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे.

वृश्चिक रास:-कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा.

धनु रास:-मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील.

मकर रास:-आरोग्यसंदर्भात कोणताही दुर्लक्ष करू नका.

कुंभ रास:-आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील.

मीन रास:-आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे.

वेदमूर्ती अतुल भटगांवकर बिडवाडी, कणकवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *